प्रगतिशील शेतकरी स्वर्गीय तुकाराम नारायण मुटके यांचा उद्या सकाळी दशक्रिया विधी

 0
प्रगतिशील शेतकरी स्वर्गीय तुकाराम नारायण मुटके यांचा उद्या सकाळी दशक्रिया विधी

चाकण | चाकण नगरीचे सामाजिक, कृषी आणि उद्योजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे जुन्या पिढीतील प्रगतिशील शेतकरी, उद्योजक तसेच मुटके कुटुंबाचे मार्गदर्शक तुकाराम नारायण मुटके (वय ९८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा दशक्रिया विधी रविवारी(दि.१०) रोजी सकाळी आठ वाजता,चक्रेश्वर वैकुंठभूमी,चाकण, ता.खेड, जि. पुणे येथे होणार आहे.

प्रवचनकार - ह.भ.प.सतिश महाराज काळजे 

                           - शोकाकुल - 

 श्री.प्रकाश तुकाराम मुटके (मुलगा)

श्री.नवनाथ तुकाराम मुटके (मुलगा)

श्री.काळूराम सदाशिव मुटके

श्री.सुनील नामदेव मुटके

श्री.पांडुरंग हरीभाऊ मुटके

श्री.तुषार सूर्यकांत मुटके

श्री.चेतन प्रकाश मुटके (नातू)

श्री.तुकाराम मनाजी घोडेकर (जावई)

श्रीम.अलका विठ्ठल म्हेत्रे (मुलगी)

सौ.छाया राजेंद्र शेवकरी (मुलगी)

सौ.पिनल मयूर टिळेकर (नात)

श्रीम.उषाबाई भाऊसाहेब घुमटकर

श्री.सूर्यकांत सदाशिव मुटके

श्री.वसंत हरीभाऊ मुटकें

श्री.गणेश प्रकाश मुटके (नातू)

श्री.ऋषिकेश उत्तम मुटके

श्री.मयूर दत्तात्रय मुटके

श्री.राजेंद्र तुकाराम शेवकरी (जावई)

सौ.शोभा तुकाराम घोडेकर (मुलगी)

सौ.आशा नितीन टिळेकर (मुलगी)

सौ.स्नेहल विपुल म्हेत्रे (नात)

श्रीम. ताराबाई तुकाराम शेवकरी (बहिण)

श्री.संभाजी सदाशिव मुटके

श्री.किसन ह्रीभाऊ मुटके

श्री.बाळासाहेब वसंत मुटके

श्री.शंकर गोपीनाथ मुटके

श्री.रौनक नवनाथ मुटके (नातू)

श्री.नितीन निवृत्ती टिळेकर (जावई)

श्री.मयूर नितीन टिळेकर (जावई)

श्री.विपुल विठ्ठल म्हेत्रे (जावई)

श्रीम.बेबीताई दत्तात्रय लोखंडे

सौ.लीलाबाई ज्ञानेश्वर लोंढे

श्री.धिरज प्रकाश मुटके (नगरसेवक / मा. उपनराध्यक्ष)

सौ.रेश्मा तुषार मुटके (नगरसेविका) 

श्री.अभिषेक नवनाथ मुटके (चेअरमन,चाकण वि.का.सोसायटी)

- समस्त मुटके / गोसावी / भुरुक / मांजरे परिवार.