मोई जिल्हा परिषद शाळेला वर्गखोल्यांचे अल्ट्रा कार्पोरेट कंपनीकडून लोकार्पण

 0
मोई जिल्हा परिषद शाळेला वर्गखोल्यांचे अल्ट्रा कार्पोरेट कंपनीकडून लोकार्पण
मोई जिल्हा परिषद शाळेला वर्गखोल्यांचे अल्ट्रा कार्पोरेट कंपनीकडून लोकार्पण

चाकण (पुणे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एक गुरू किल्ली असून पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच प्रवेश घेणे असे आवाहन खेड तालुका पंचायत समितीचे घट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी मोई ( ता.खेड )येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले 

ग्रामीण भागातील विध्यार्थ्याना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून अल्ट्रा कार्पोरेट कंपनीच्या माध्यमातून सी एस आर फंटातुन बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या अंगणवाडी,संगणक, सीसीटीव्ही, काॅपुटर लॅबचे उद्घाटन अल्ट्रा कंपनीन डायरेक्टर अशोक भोसले,प्रमोद भोसले,समीर भोसले,यश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले,कुरूळी केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेत्रा गवारे उपाध्यक्ष जावेद शेख आणि भोसले कुंटूब तसेच सरपंच उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मुख्याध्यापक शिक्षक वृंद आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येन उपस्थित होते यावेळी अल्ट्रा कंपनीच्या सर्व पदाधिकारी वर्ग यांचा ग्रामपंचायत व शाळेच्या वतिने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच ट्राॅपी देऊन सत्कार करण्यात आला.अशी माहिती 

* जिल्ह्य़ा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी प्रर्यत जवळपास पांचशे विद्यार्थ्यां शिक्षण घेत असून शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांकडून शिक्षक नेमणूक करण्यासाठी मागणी केली या मागणीची विचार करून येत्या पंधरा दिवसांत शिक्षक नेमणूक करण्यात येणार आहे असे प्रतिपादन जंगले यानी केले. 

( प्रतिनिधी - सुनील बटवाल )