सावता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश दळवी यांची निवड

 0
सावता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश दळवी यांची निवड
सावता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश दळवी यांची निवड

चाकण ( पुणे ) : राज्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील महत्त्वपूर्ण असणाऱ्या सावता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी खेड तालुक्यातील युवक नेते गणेश साहेबराव दळवी यांची नुकतीच सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी घोषणा केली.

  गणेश दळवी यांच्या निवडीबद्दल खेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू घुमटकर,उद्योजक तुकाराम कांडगे,बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे,सावता परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गोरक्ष भुजबळ,युवा नेते सुधीर मुंगसे,संजय घनवट,महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे सचिव अनिकेत केदारी, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य अमृत शेवकरी,भोसेचे सरपंच विजय काळे, रोहिदास पवळे,अमोल जाधव,दिगंबर लोणारी, गणेश कुटे,संदीप डोमाळे,भरत आल्हाट,हभप राजाराम आल्हाट आदींनी दळवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.