खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या १८ जागांसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल

राजगुरुनगर ( पुणे ) : राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जाणारी खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूकीच्या एकूण १८ जागेसाठी तब्बल ५९ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली.
खरेदी विक्री संघ उमेदवार पुढीलप्रमाणे -
* सोसायटी मतदार संघ अ वर्ग चाकण गट -
१) मांडेकर अशोक नारायण
२) दौडकर संभाजी बाळासाहेब
३) पवळे धोंडिबा कुंडलिक
४) दौडकर संतोष सुदाम
*सोसायटी भतदार संघ अ वर्ग वाफगाव गट -
१) भागवत धनंजय द्वारकानाथ
२) गोरडे संतोष अनता
*सोसायटी मतदार संघ अ वर्ग आळंदी गट -
१) येळवंडे स्वामी विष्णू
२) थोरवे बाळासाहेब गोमाजी
* सोसायटी मतदार संघ अ वर्ग खेड गट -
१) थिगळे खंडेराव गुलाब
२) सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर
* सोसायटी मतदार संघ अ वर्ग चास गट -
१) गोपाळे विकास मारूती
२) देवदरे बाळासाहेब संभाजी
३) टोके अनिल गणपत
* सोसायटी मतदार संघ अ वर्ग वाडा गट -
१) सोमवंशी अरूण बाजीराव
* सोसायटी मतदार संघ अ वर्गं कडुस गट -
१) भोकसे सचिन पोपट
२) शितोळे दत्तात्रय धोंडिबा
३) चांभारे सतीश थोडीभाऊ,
४) म्हसे गेनभाऊ साहेबराब
५) ढमाले संतोष नामदेव
* सोसायटी मतदार संघ अ वर्ग म्हाळुंगे गट -
१) टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ
२) इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू
३) पवार अमोल गुलाबराव
* व्यक्ती सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी -
१) कलवडे नामदेव रामभाऊ
२) थिगळे नरेंद्र साहेबराव
३) भोगडे जयसिंग सोपान
४) घुमटकर विनायक शुरसेन
५) सांडभोर एकनाय सिताराम
६) कातोरे विलास रामचंद्र
७) काळे आनंदा मारूती
८) थिगळे देवराम गेनभाऊ
९) लोखडे राजाराम रघुनाथ
* महिला प्रतिनिची (राखीव) गट -
१) अरगडे ज्योती केशव
२) रौन्धळ अश्विनीताई विष्णु
३) पाचारणे प्रतिक्षा संतोष,
४) कचाटे पुजा तान्हाजी,
५) वाळुंज नंदाबाई रोहिदास
* अनुसूचित जाती जमाती (राखीव ) -
१) देखणे कल्याणशिल राजाराम
२) कोकणे प्रभाकर लक्ष्मण
* इतर मागासवगीय प्रतिनिधी -
१) कातोरे विलास रामचंद्र
२) मांडेकर अशोक नारायण
३) भोसले शांताराम यशवंत
४) टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ
५) सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर
६) मावळे सखाराम पोपट
७) मुंगसे सोमनाथ विठ्ठल
८) घुमटकर विनायक शुरसेन
९) अरगडे ज्योती केशव
१०) उमाप मध्छिद्र विठोबा
* भटक्या विमुक्त जाती / जमाती य वि मा.प्रवर्ग -
१) मिडगे सुधाकर गोविंद
२) सरवदे बापुसाहेब बाळु
३) नाइकोडे नानाभाऊ कोंडाजी
* प्रोसेसिंग व कंझुमअर् संस्थांनी निवडलेला प्रतिनिधी -
१) सातकर हिरामण साहेबराव
* बिगर शेती / सोसायटी प्रतिनिधी -
१) धायबर मुकुद गजानन
काही उमेदवारांनी एकाच गटातून दोन - तीन अर्ज दाखल केले आहेत.दाखल झालेल्या अर्जाची छाननी दि.१२ रोजी होणार आहे.अर्जाची छाननी झाल्यानंतर दि.१३ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना (दि.२८) रोजी चिन्ह वाटप होणार आहे.त्यानंतर मतदान दि.९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत होणार आहे.मतदानानंतर लगेच अर्ध्या तासाने मतमोजणीला सुरवात केली जाणार आहे.तर मतमोजणी पूर्ण होताच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.खेड तालुका खरेदी विक्री संघाचे निवडणुकीसाठी एकूण १५ मतदारसंघ असून त्यातून १८ संचालक निवडले जाणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या ४७४ आहे.
खेड तालुक्यात १०२ विकास सोसायट्याचे आठ मतदारसंघ असून या आठ गटातून एक या प्रमाणे ८ संचालक निवडून जाणार आहे.तर व्यक्तिगट मतदारसंघातून तीन संचालक व महिला प्रतिनिधी (राखिव) या मतदारसंघातून दोन संचालक आणि अनुसूचित जाती,जमाती, इतर मागासवर्गीय (ओबीसी),भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग,बिगरशेती सोसायटी प्रोसिसिंग कंजूमर्स संस्था या पाच मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक या प्रमाणे १८ संचालक निवडले जाणार आहेत